SBI Big News: नमस्कार मित्रांनो, एसबीआय बँक भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. तसेच ही बँक सरकारी असल्यामुळे या बँकेत सर्वच व्यक्तींची खाते आहेत. तसेच एसबीआयच्या या बँकेत गरीब आणि श्रीमंत व्यक्तींसाठी मोठमोठ्या एफ डी योजना देखील आहेत. आणि या योजनांचा लाभ घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात श्रीमंत देखील होत आहेत. तसेच ही एसबीआय बँक छोट्या-मोठ्या बँकांनाही कर्ज पुरवते. एसबीआय अंतर्गत वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तसेच सोनेतारण कर्ज, आणि बचत गटांना देखील मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जाते.
चला तर मग जाणून घेऊया एसबीआयच्या कोणत्या नवीन योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाख रुपये मिळणार आहेत.
एसबीआय बँक आपल्या सर्व ग्राहकांना 11.45% सुरुवातीच्या व्याज दराने व्यक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. परंतु हे कर्ज घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे सिबिल स्कोर हे चांगले पाहिजे. आणि तुम्ही जर बँकेत नवीन अकाउंट खोले असेल तर तुमचे नक्कीच सिबिल स्कोर चांगला असेल. यामुळे तुम्हाला हे कर्ज सहज मिळेल. जर तुमचे एसबीआय मध्ये अकाउंट जुने असेल आणि तुमचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असेल तर तुम्हाला देखील या योजनेतून कमी व्याज दारात वैयक्तिक कर्ज दिले जाईल.
एसबीआय बँकेद्वारे 5 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बँकेत जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वैयक्तिक कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती विचारावी लागेल. आणि संपूर्ण माहिती विचारल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बँकेच्या मॅनेजर कडून या योजनेमार्फत तुम्हाला कर्ज दिले जाईल.SBI Big News