Free Gas Shegadi: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर मोफत गॅस सिलेंडर आणि मोफत गॅस शेगडी पाहिजे असेल तर उज्वला योजनेचा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर आणि मोफत गॅस शेगडी दिले जाईल.
उज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर आणि मोफत गॅस शेगडी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने उज्वला योजनेच्या 3.0 अंतर्गत घेतला आहे. त्याचबरोबर तुम्ही या योजनेचा अर्ज उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकता किंवा तुमच्या जवळील सीएसटी सेंटरवर जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता. उज्वला योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.Free Gass Shegadi
उज्वला योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे?
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
उज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
उज्वला योजनेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही देखील सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर ही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.Free Gas Shegadi