Funny baby video: एका नवजात बाळाने जन्म घेताच दाखवले असे इम्प्रेशन, लोक बघूनच आश्चर्यचकित होत आहेत, बाळाचा झाला व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Funny baby video: सोशल मीडियावर तुम्ही असा व्हिडिओ कधी पाहिलाही नसेल. बाळांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप करामती असतात पण हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे कारण त्या बाळाने एकदम मजेदार इन्फेक्शन दाखवले आहे. या बाळाने खूपच विचित्र असा स्वतःचा चेहरा बनवला आहे. ज्यामुळे लोक खूपच हसत आहेत.

हा व्हिडिओ पाहून जे लोक बाळांचे व्हिडिओ पाहून हसत नाहीत तेही हसायला मजबूर होतील. या बाळाने काही तासातच जन्म घेतला आहे. आणि तो असा इम्प्रेशन दाखवत आहे. त्याचा चेहरा खूपच रागीट असल्यासारखं दाखवला आहे. हे सुरुवातीला ज्या व्यक्तीने त्याला मांडीवर घेतले आहे त्याच्याकडे पाहतो आणि नंतर इकडे तिकडे बघतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटायला लागलं आहे की ह्या बाळाला खूपच टेन्शन आलं आहे. काय माहित कशाचं

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

येथे क्लिक करून पहा बाळाचा व्हायरल व्हिडिओ

 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच खूपच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत  1.9 करोड पेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे. आणि एक लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक्स केले आहेत आणि खूपच मजेदार अशा कमेंट्स देखील आले आहेत. एका युजरने असं कमेंट केलं आहे की मला माहित आहे की बाळ हे इम्प्रेशन का दाखवत आहे. तर दुसऱ्या युजरने असं लिहिलं की नाही.. हे बाळ आधीही इथे आलं होतं आणि परत ते तिथेच आलं आणि आता त्याला परत तेच तेच ऐकावं लागणार आहे असं बाळा वाटत आहे. जेव्हा तुम्हाला माहित पडतं की तुम्ही इथून तंग होऊन निघून गेलता. त्यावेळेस “हे देवा तुला मला इथंच पाठवायचं होतं का?”Funny baby video

Leave a Comment