Karmchari mahagai Bhatta: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता वाढलाय आता आणखीन एक भत्त्यात होणार वाढ, लगेच जाणून घ्या किती वाढणार पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karmchari mahagai Bhatta: नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ मिळाली आहे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पकारांमध्ये मोठी वाढ होणार आहे. किती वाढ होईल हे आपण पुढील प्रमाणे पाहूया.

DS या भत्यात वाढ होणार असून आणखीन 3 हत्यात वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 3 हजार पर्यंत वाढ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50 टक्के दरा दिला जाणार आहे.

घर भाडे भत्ता वाढणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DS वाढल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घर भाडे भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते जेव्हा महागाई भत्ता 25 % झाला होता तेव्हा घर भाडे भत्त्यात वाढून तो 8% दराने देण्यात येत होता.

50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा x श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24 % दराने एचआर मिळत होता तो आता 30 टक्के दराने मिळणार आहे.

5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात वाय श्रेणीतील काम करणाऱ्या १६ % दराने मिळणाऱ्या घर भाडे भत्ता 20%  मिळणार आहे. 

5 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9% दराने घर भाडे भत्ता आता दहा टक्के दरात मिळणार आहे.Karmchari mahagai Bhatta

Leave a Comment