Snake Viral Video: या तरुणीच्या हिमतीला सलाम..!! चक्क पापड तळणाऱ्या चिमट्याने पकडला साप, लगेच पहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral Video: साप म्हटल्यावर अनेकांना भीती वाटते. त्याचबरोबर महिलांना तर सापाची खूपच भीती वाटत असते. तसेच महिलांनाही सापाची मोठ्या प्रमाणात भीती वाटते. परंतु एका महिलेने चक्क पापड तळणाऱ्या चिमट्याने सापाला पकडले आहे.

आपल्याला या व्हिडिओमध्ये अशी दिसून येत आहे की एक साप घरामध्ये घुसलेला आहे. त्यानंतर महिला त्या सापाकडे चिमटा घेऊन हळूच जाते. त्यानंतर महिला चिमट्याने लगेच सापाचे तोंड धरते. आणि त्यानंतर तो साप घराबाहेर फेकण्यासाठी जाते. परंतु घराची दरवाजा बंद केलेला असतो. यामुळे ती महिला तिचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला गेट उघड असं बोलते.Snake Viral Video

त्यानंतर ती महिला खूपच खुश होऊन हसू लागते. त्यानंतर एक जण गेट खोलते. त्यानंतर ती महिला असं म्हणते की ~इस सांपों में जहर नहीं होता, यह बहुत छोटा है ! त्यानंतर ती महिला नाचत सापाला फेकून वापस येते. त्यानंतर महिला तिच्या नवऱ्याला म्हणजेच व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला ~चिमटे वाली बीवी~ असं बोलते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यानंतर ती महिला गेट लावून आत मध्ये येते. चिमटा हा खूप उपयोगी येतो, मी आतापर्यंत दोन साप पकडले आहेत. कालच एक साप पकडला होता आणि घराबाहेर फेकला, आणि आज पुन्हा एक साप पकडून घराबाहेर फेकला आहे. अस ती महिला बोलते. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Snake Viral Video

 

महिलेने सापाला कशा पद्धतीने बाहेर टाकले लगेच पहा येथे क्लिक करून व्हायरल व्हिडिओ

Leave a Comment