Kakdi lagvad: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकरी अनेक नवनवीन पद्धतीने शेती करत आहेत. शेतकरी अनेक प्रकारच्या शेती करताना दिसतात. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्पन्न कसे मिळवायचे असा प्रयत्न प्रत्येक शेतकरी करत आहे. तसेच आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. कारण आधुनिक पद्धतीमुळे शेतीची कामे लवकर होतात. आणि उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे येते. अशा अनेक शेती आहेत ज्याच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळत आहे, परंतु अशा शेतीची माहिती बहुतेक शेतकऱ्यांना नसते अशा प्रकारची शेती कशा पद्धतीने करतात त्यासाठी कशाची आवश्यकता असते म्हणून काही शेतकरी नवीन पद्धतीची शेती करत नाहीत. अशामुळे त्यांना कमी प्रमाणात उत्पन्न मिळते. आणि तीच शेती जास्त वेळेस केल्याने देखील जमिनीचा ह्यास होतो. म्हणून शेतीमध्ये बदल केल्यास उत्पन्नात चांगल्या प्रकारे भर येते.
आपण अशाच प्रकारचे एक शेती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण काकडी या पीक लागवडीबद्दल माहिती पाहणार आहोत. ही लागवड करण्यात खूप सोपी आहे आणि कमी वेळेतच उत्पन्न देखील येते. आणि याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात येतात. या काकडे लागवडीमध्ये कमी वेळेत मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य होते. काकडी हे अशा प्रकारचे पीक आहे जे की कोणत्याही ठिकाणी आणि कशाही मातीत उगवू शकते. काकडी पिकाच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची विशेष तयारी करावी लागत नाही. कोणतेही जमिनीमध्ये काकड्याचे पीक सहज येते.
काकडीचे पीक किती दिवसांनी येते
काकडीचे पीक कुठेही घेतली जाऊ शकते तसेच काकडीला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी आहे काकडे मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात तसेच या काकडीचे उत्पादन हे काढते ८० दिवसात पूर्णपणे तयार होते काकडी ही उन्हाळी हंगामात येत असल्यामुळे काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच मातीत जर pH5.5 ते 6.8 असेल तर काकडीचे उत्पादन चांगल्या प्रकारे येते. Kakdi lagvad