Crop Insurance yojana: अति मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी अशा पद्धतीने करा विमा कंपन्यांकडे ऑनलाईन तक्रार, लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance yojana:  नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी पिक विमा कंपन्यांकडे ऑनलाईन तक्रार कशी नोंदवावी याबद्दल आपण सविस्तर माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 202425 मध्ये पिक विमा धारक शेतकऱ्यांनी अति मुसळधार आणि सतत येणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साठवून राहिल्यामुळे किंवा शेतात पाणी वाहून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे भरून काढण्यासाठी पिक विमा कंपन्यांकडे 72 तासाच्या आत बहुतेक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा तिचा वापर करून ऑनलाईन तक्रार नोंदवावी.

  तक्रार नोंदवण्यासाठी कृषी रक्षक हेल्पलाइन क्रमांकाचे सहाय्यता घ्यावी

पिक विमा कंपन्यांकडे तक्रार करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर केला जातो. तसेच त्यापैकी कृषिरक्षक हेल्पलाइन क्रमांक ही एक पद्धत आहे. या पद्धतीचा अवलंबून करून तुम्ही तक्रार करण्यासाठी तुमच्या जवळच्या विभागाकडून टोल फ्री क्रमांक 14447 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकाचा वापर करून शेतकरी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तक्रार करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाइन तक्रार अशा पद्धतीने नोंदवा

ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही क्रोप इन्शुरन्स या अँप ची मदत घेऊन तक्रार नोंदवू शकता. हि तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करावा लागेल. ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया.

स्टेप 1: सर्वात आधी प्ले स्टोअर वरूनCrop Insurance  हे ॲप डाऊनलोड करा.

स्टेप 2 : ॲप उघडल्यानंतरContinue as Guest  हा पर्याय निवडा.

स्टेप 3:  त्यानंतर Crop loss पिक नुकसान हा पर्याय निवडा.

स्टेप 4: त्यानंतर पिक नुकसानीचे पूर्व सूचना हा पर्याय निवडा.

स्टेप 5: त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.

स्टेप 6: तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे व्यवस्थित टाका आणि अर्ज सबमिट करा.

स्टेप7:  त्यानंतर हंगाम खरीप वर्ष 2024 योजना, राज्य निवडा त्यानंतर नोंदणीचा CSC निवडा त्यानंतर तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक आहे का या बटणावर क्लिक करून पॉलिसी क्रमांक टाका.Crop Insurance yojana

Leave a Comment