Stunt on bike: तरुण मोटार सायकल वर स्टंट करत होता परंतु तेवढ्यात दुसऱ्या मोटरसायकलने धडक मारली..!! जागेवरच तरुणाचा पाय वाकडा मोडला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Stunt on bike: नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत की सध्या अनेक जण वेगवेगळ्या स्टंट करत आहेत. त्याचबरोबर हे वेगवेगळे स्टंट लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींना देखील आवडू लागले आहेत. त्याचबरोबर या स्टंट मुळे अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे असेच स्टंटचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपलोड केले जात आहेत. त्याचबरोबर काही स्टंट जाणून बुजून केले जात आहेत.

परंतु या स्टंट मुळे अनेकांचे भविष्य बरबाद झाले आहे. कारण अनेक स्टंट हे जीवघेणं शकतात. किंवा त्या स्टंट मुळे आपल्याला मोठी दुखापत देखील होऊ शकते. असाच एक भयानक स्टंट एक तरुणाने केला आहे. या स्टंट मध्ये तरुणाने बाईकचे पुढील चार चक्क चार फूट अंतराने उचललेले आहे. केवळ मागच्या चाकावर गाडीचा भार संभाळला आहे. हे त्या मुलाला चांगले जमले आहे.

आणि मग ज्यावेळेस त्या मुलाचा तोल रॉंग साईड रोडवर जातो त्यावेळेस त्या मुलाला तोल झेपत नाही. आणि पुढील साईडने सुसाट वेगाने गाडी येत होती. आणि अचानक त्या गाडीने त्या मुलाला धडक मारली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्या मुलाला देखील मोठ्या प्रमाणे मार लागला आहे. विशेष म्हणजे त्या मुलाच्या पायाला मोठ्या प्रमाणात गाडीचा मार लागला. आणि त्यानंतर त्या मुलाचा पाय चक्क वाकडा तिकडा झाला आहे. त्याचबरोबर हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Stunt on bike

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

येथे क्लिक करून पहा तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ

 

Leave a Comment