Post Office Yojana: पोस्ट ऑफिस ची धमाकेदार योजना..!! फक्त 399 रुपयात मिळवा 10 लाख रुपयांचा विमा, लगेच पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Yojana: नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस नवनवीन योजना आणत आहे. आणि या योजनेचा लाभ घेऊन नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आनंदी झालेले आहेत. तसेच मित्रांनो आता पोस्ट ऑफिस ने पुन्हा एकदा धमाकेदार योजना आणली आहे. या योजनेत नागरिकांना फक्त 399 रुपये गुंतवावे लागणार आहेत. आणि त्यानंतर तब्बल दहा लाख रुपयांचा विमा नागरिकांना पोस्ट ऑफिस मार्फत दिला जाणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पोस्ट ऑफिस चा हा अपघाती विमा आहे.

त्याचबरोबर मित्रांनो पोस्ट ऑफिस अपघाती विमा योजना नागरिकांनी कसा काढावा? याबद्दल माहिती पाहूया.. मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत अपघाती विमा संरक्षण देणे सुरू झालेले आहे. या उपक्रमात पात्रता केवळ भारतीय नागरिक असावा अशी आहे. आणि त्या नागरिकाचे बँक खाते पोस्ट ऑफिस मध्ये असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्जदाराने 399 रुपयाचा आणि 299 रुपयाचा विमा घेणे आवश्यक आहे. म्हणजेच या दोन्हीपैकी कोणताही अपघातीविमा नागरिकांसाठी उपलब्ध आहे.Post Office Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा लाभ नागरिकांना कसा मिळतो?

भारतीय पोस्ट ऑफिस याने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण विमा कवच दिलेले आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा तो व्यक्ती गंभीर जखमी झाला तर त्याचा दवाखान्याचा खर्च उचलणे खूप कठीण होते. यामुळे नागरिकांनी हा विमा कवच घेणे खूप गरजेचे आहे.

या योजनेचा विमा जर तुम्ही काढला असेल तर आणि तुमचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तुमच्या दोन मुलांना एक लाखापर्यंत त्याची मदत मिळू शकते. तसेच तुमच्या अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना दहा दिवसांपर्यंत प्रति दिवस एक हजार रुपये मिळतात. तसेच वाहतूक खर्च 25 हजार रुपये कुटुंबांना दिला जातो. आणि तुमचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 5000 अत्यसंस्कारासाठी कुटुंबांना दिले जातात. या योजनेची मुदत एक वर्ष असते. यामुळे तुम्हाला दरवर्षी या योजनेत नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेची अधिक माहिती पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेऊ शकता.Post Office Yojana

 

Leave a Comment