5 thousand rupee note: सध्या पाच हजार रुपयांची नोट मार्केटमध्ये येण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेली नाही. सोशल मीडियावर अशा प्रकारचे दावे व्हायरल होत आहेत, पण फॅक्ट चेकिंगनंतर हे स्पष्ट झाले आहे की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. तरीही तुम्ही खालील दिलेल्या प्रमाणे दिल्ली माहिती संपूर्ण वाचून याबद्दल अधिक तपशील जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला खालील माहिती काही चुकीच वाटत असेल तर आम्हाला व्हाट्सअप वर मेसेज करा आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.
