Solar Panel Yojana: खुशखबर..!! सरकारकडून फक्त 500 रुपयात मिळणार सोलर पॅनल, मिळणार आयुष्यभर मोफत वीज; असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Solar Panel Yojana: नमस्कार मित्रांनो, देशभरात सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. आणि या वाढत्या महागाईमुळे देशातील गरीब नागरिक हैराण झालेले आहेत. त्याचबरोबर आता खाद्यपदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्याचबरोबर गॅस आणि लाईट बिल देखील सर्वसामान्य नागरिकांचा खिसा संपवत आहे. त्याचबरोबर अशाच परिस्थितीत सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक भारी योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत नागरिकांना कमी पैशात घरावरील सौर पॅनल बसवता येत आहे.
चला तर मग सौर पॅनल योजनेची संपूर्ण माहिती पाहूया…
सौर पॅनल मुळे आपल्या घराला जोडी वीज पाहिजे तेवढी वीज दररोज निर्मिती करता येते. त्याचबरोबर आपल्याला विज बिलाचा खर्च देखील लागत नाही. त्याचबरोबर चोर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून देखील सबसिडी दिली जात आहे.Solar Panel Yojana
सौर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून ठेवलेल्या अटी आणि आवश्यक कागदपत्रे…
मित्रांनो सौर पॅनल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, बँक पासबुक आणि इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागतील.
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरावर तीन किलो वॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसवायचे असेल तर त्याची मूळ किंमत एक लाख वीस हजार आहे. आणि सोलर पॅनल योजनेअंतर्गत सरकारकडून 40% सबसिडी दिली जाते. यानुसार तुम्हाला सरकारकडून 48 हजार रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला तीन किलो वॅट सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी 72 हजार रुपये खर्च करावे लागतील..Solar Panel Yojana

Leave a Comment