Gold Rate Aajche आज अचानक सोन्याच्या भावात झाली 4000 हजार रुपयांनी घसरण पहा आजचे सोन्याचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Aajche नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये सोन्याचे भाव पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये सोन्याचे बाजार भाव कसे चालू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये शेवटी देण्यात आलेली आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा म्हणजेच आपल्याला सोन्याचे भाव माहिती मिळेल सोन्याचे भाव हे आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचवा त्यामध्ये एक ग्राम सोन्याचे भाव आणि आठ ग्रॅम सोन्याचे भाव देण्यात आलेले आहेत आपल्याला किती सोने घ्यायचे आहे यावरून सुद्धा आपल्याला सोन्याचे भाव कसे आहेत याचा सुद्धा अंदाज लागेल.

Gold Rate Aajche सोन्याचे भाव हे काही दिवसापासून गगनाला भेटलेले आहेत पण या दोन-तीन दिवसांमध्ये सोन्याचे भाव कमी झाले आहेत आजचे सोन्याचे बाजार भाव आपल्याला या लेखांमध्ये देण्यात आलेले आहेत जर आपल्याला अशाच प्रकारचे सोन्याचे व नवनवीन योजना माहिती सरकारकडून येणारी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या वेबसाईटला भेट देत चला म्हणजे नवीन माहिती आल्यानंतर आपल्याला माहित होईल जर आपण आमच्या वेबसाईटला फॉलो करत नसाल तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता.

ज्या लोकांनी मागील काही वर्षांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना खूप फायदा झाला आहे कारण मागील काही वर्षात सोन्याचे बाजार भाव हे वाढतच गेलेले आहेत, जर मागील वर्षांमध्ये सोने खरेदी केले असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यावेळेस सोन्याचे भाव होईल तीन चार हजार रुपये होते आता त्या सोन्याला सात हजार रुपये च्या पुढे भाव लागत आहे.Gold Rate Aajche

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Gram 22ct Today
1 gram ₹6,795
8 gram ₹54,360
10 gram ₹67,950
100 gram ₹6,79,500

*The above gold rates are indicative and do not include GST, TCS and other levies. For the exact rates contact your local jeweller.

Today 1 Gram 24 Carat Gold Price in Maharashtra (INR)

Gram 24ct Today
1 gram ₹7,135
8 gram ₹57,080
10 gram ₹71,350
100 gram ₹7,13,500

Leave a Comment