Post Office fantastic Yojana: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 30 हजार रुपये जमा केल्यावर मिळणार 8 लाख रुपये, लगेच पहा योजनेची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office fantastic Yojana: नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना नवनवीन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्य करत आहे. तसेच पोस्ट ऑफिस ने आत्ताच पीपीएफ नावाची पोस्ट ऑफिस मध्ये नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे नागरिकांना केवळ 30 हजार रुपये जमा करून 8 लाख रुपये मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिस बँक सर्वात सुरक्षित बँक म्हणून देशभरात ओळखले जाते. त्याचबरोबर या बँकेत आता लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांचे खाते उघडण्यात आले आहेत. आणि दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ठेवण्याचा धोका नागरिकांना वाटू लागला आहे. यामुळे पोस्ट पेमेंट बँक यामध्ये देखील अनेक जण गुंतवणूक करत आहेत. तसेच आपल्या कष्टाचे पैसे पोस्ट ऑफिस बँकेत जमा करून ठेवत आहेत. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणीच्या काळात नागरिक आपले पैसे घेऊन अडचणीवर मात करू शकतील.

तसेच केवळ पोस्ट ऑफिस मध्ये पैसे ठेवण्यापेक्षा तुम्ही एखाद्या योजनेत पैशाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला पोस्ट ऑफिस मधून चांगला रिटर्न मिळतो. यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक केलीच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती…Post Office fantastic Yojana

  • पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडट म्हणजेच पीपीएफ स्कीम मध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
  • या योजनेत वर्षाला नागरिकांना जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये जमा करता येतात.
  • या योजनेत नागरिकांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.
  • या योजनेत मिळणाऱ्या पैशावर करमुक्त म्हणजेच कर लावला जात नाही.
  • या योजनेत कोणताही व्यक्ती सहभाग घेऊ शकतो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सगळ्यात दमदार योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना होय.

  1. या योजनेत नागरिकांना 7.10% व्याजदराने पैसे मिळतात.
  2. जर तुम्ही या योजनेत पैसे जमा करत राहिला तर तुम्हाला भविष्यात कर्जाची सुविधा देखील मिळते.
  3. तसेच या योजनेतून तुम्ही म्युच्युरिटी पूर्ण होण्याअगोदर देखील तुमचे संपूर्ण पैसे काढू शकता.

तुम्हाला केवळ 30 हजार रुपये जमा केल्यावर 8 लाख रुपये कसे मिळतात?

  • मित्रांनो तुम्हाला वार्षिक तुमच्या पोस्ट ऑफिसच्या पी पी एफ अकाउंट मध्ये 30 हजार रुपये जमा करावे लागतील.
  • हे पैसे तुम्हाला 15 वर्षासाठी जमा करावे लागेल.
  • त्यानंतर पंधरा वर्षात तुमच्या खात्यात 4 लाख 50 हजार रुपये जमा होतील.
  • आणि या योजनेतून तुम्हाला निवड नफा व्याज 3 लाख 63 हजार रुपये मिळेल.
  • आणि त्याचबरोबर तुम्ही म्युच्युरिटीवर या योजनेतून आठ लाख 13 हजार 642 रुपये काढू शकता…Post Office fantastic Yojana

Leave a Comment