Well Subsidy: शेतामध्ये विहीर किंवा तलाव तयार करण्यासाठी सरकारकडून मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान..!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Well Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आखत आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या आधुनिक काळात शेतकऱ्यांची उत्पन्न दुपटीने वाढले आहे. परंतु त्याचबरोबर खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून राहण्याची किंवा जमिनीमधून पाणी काढण्याचे साधन नसते. यामुळे त्या शेतकऱ्याचे उत्पन्न खूपच कमी निघते. यामुळे आता अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर किंवा तलाव करण्यासाठी सरकारकडून तब्बल चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Well Subsidy Yojana Maharashtra News कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारा शेतात विहीर किंवा तलाव करण्यासाठी चार लाख रुपये…

  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल किंवा एखादी तलाव आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.Well Subsidy
  • ज्या शेतकऱ्याच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी शेती आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेचा अर्ज करावा लागणार आहे.
  • त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार? तसेच यासाठी अर्ज कोठे करावा लागणार अशी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये देखील मिळेल.

शेतकऱ्यांना कोणत्या योजनेसाठी किती टक्के अनुदान मिळते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत विहीर होण्यासाठी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना सरकारने 2018 सालि महाराष्ट्रभरात राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर या योजनेसाठी शेतकऱ्याकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देखील उपलब्ध झाली आहे.

त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे या योजनेमुळे आर्थिक परिस्थिती देखील सुधारली. कारण ज्या शेतकऱ्याला बिना पाण्याचे एक लाख रुपये उत्पन्न व्हायचे. त्याच शेतकऱ्याला आता तेवढ्याच जमिनीतून पाणी असल्यामुळे दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारू लागली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रभरात या योजनेचा विस्तार करून आता गावागावानुसार या योजनेसाठी पात्रता यादीत निवडली जात आहे.

शासन निर्णयानुसार कोणत्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाईल

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • श्रीकर्ता असलेले कुटुंब
  • अल्पभूधारक शेतकरी (पाच एकर पेक्षा कमी भूधारक शेतकरी)
  • विमुक्त जाती
  • दारिद्र रेषेखालील लाभार्थी
  • विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंब
  • जमीन सुधारणा चे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेची लाभार्थी

त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी सरकारकडून 75 टक्के अनुदान मिळते..

मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारने मागेल त्याला शेततळे ही दखल योजना सुरू केली होती त्याचबरोबर या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर या योजनेचा शासन निर्णय देखील आपण खालील प्रमाणे पाहू शकता. या योजनेचा शासन निर्णय हा 17 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून ही योजना राज्यभरात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत देखील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेचा शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता.Well Subsidy

मागेल त्याला शेततळे योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment