RBI New Ruls: नमस्कार मित्रांनो, आरबीआय हे बँक खातेधारकांना सतत सतर्क राहण्याचा इशारा देत असते. त्याचबरोबर बँकेत कोणताही फ्रॉड होऊ नये म्हणून आरबीआय नवनवीन नियम अनंत असते. तसेच आता आरबीआयने एक नवीन नियम आणला आहे. आणि हा नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला तुरुंगवास भोगावे लागेल. असा इशारा थेट आरबीआय कडून ग्राहकांना देण्यात आला आहे. हा नियम जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे.
मित्रांनो आरबीआयकडून हा महत्त्वपूर्ण नियम कोणत्या कारणासाठी आणला?
देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणाने संपत्ती कमावले जात आहे. आणि याचे भान सरकारला तसेच बँकांना देखील लागत नाही. आणि अशाच पैशांचा व्यवहार बंद करण्यासाठी म्हणजेच हस्तांतर बंद करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण नियम आरबीआय कडून जाहीर करण्यात जारी करण्यात आला आहे. तसेच आरबीआयने यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. या जाहिरातीत तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल तसेच तुमची फसवणूक कशी होऊ शकते याबद्दल देखील संपूर्ण माहिती जीआर मध्ये देण्यात आली आहे.RBI New Ruls
आरबीआयकडून म्हणजेच भारतीय रिझर्व बँक कडून देशभरातील सर्व नागरिकांचे खाते सुरक्षित रहावे यासाठी त्यामध्ये महत्वपूर्ण जाहिरात देण्यात आली आहे. तसेच या जाहिरातीत महत्वपूर्ण नियम देखील लावण्यात आला आहे. तसेच यामध्ये पैशाचे इंधन बनू नका..! असा इशारा आरबीआय कडून देण्यात आला आहे. म्हणजेच पैशाचे इंधन म्हणून काम करत नाही हा बेकायदेशीर आहे आहे. म्हणजेच हा एक गुन्हा आहे.
पैशाचे इंधन म्हणजे नेमके काय?
मनी फ्यूएल म्हणजे अशी व्यक्ती आहे की ही व्यक्ती बेकायदेशीर रित्या कमवलेल्या पैशाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात करते. म्हणजेच बेकायदेशीर कमावलेले पैसे हस्तांतरण करण्याचे काम करते. अशा व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या क्रिया कल्पना थांबवण्यासाठी आरबीआयकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.RBI New Ruls