oil Rate: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, एक सप्टेंबरला तेलाच्या किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता खाद्यतेल कंपनीने दर्शवली आहे, तसेच कोणत्या तेलाच्या किमतीत कितपत घसरण होणार तेलाच्या किमतीत किती रुपयांनी घसरण झाली आहे. आणि त्याचबरोबर या घसरणीमुळे नागरिकांना कितपत फायदा होणार महाराष्ट्र मध्ये तेल बियाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तेलाचे उत्पादन चांगले प्रकारे होते तसेच अनेक प्रकारच्या तेल बियाणा मधून मोठ्या प्रमाणात तेल निघते गेल्या वर्षी काही महिन्यांपूर्वी शेंगदाण्या च्या तेलात किंवा इतर तेलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु आता तीच वाढ झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ही वाढ कितपत कमी झाली आहे हे आपण या पोस्टमध्ये खालील प्रमाणे पाहूया.
मित्रांनो खाद्य तेलामध्ये घसरण होणे ही एक नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे कारण खाद्यतेलाच्या किमती फक्त आता वाढतच गेले आहेत कमी होताना बरेच दिवस झाले पाहिले नाही म्हणून खाद्यतेलामध्ये झालेली वाढ किती पट कमी होऊ शकते. खाद्यतेल कंपनीने सरकारच्या अधिक सूचनेनंतर खाद्य तेलामध्ये अवघ्या सहा टक्क्यांनी घसरण होणार अशी शक्यता दर्शवली आहे. खाद्य तेलामध्ये घसरण होण्याची शक्यता दर्शवल्यामुळे स्थानिक दुकानदार खूपच चिंताग्रस्त झालेले आहेत. तसेच या कंपनीच्या निर्णयामुळे स्थानिक दुकानदारांनी खाद्य तेलाच्या किमतीत अवघ्या सहा टक्क्यांनी कपात करणे गरजेचे आहे. खाद्यतेलाच्या दरात बदल करावा. खाद्यतेलाच्या एक किलो मागे 50 रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे.
एक सप्टेंबर पासून या तेलामध्ये घसरण होणार
सोयाबीन तेल 1570
सूर्यफूल तेल 1560 रुपये
शेंगदाणे तेल 2500 रुपये
oil Rate