Health Care News: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची तब्येत नेहमी चांगली राहावी, त्यांच्या तब्येतीत वाढ व्हावी तब्येत कधीही विसरू नये असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. त्यासाठी आई-वडील खूप काही करतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन खाण्यास देतात मुलांची काळजी चांगल्या प्रकारे ते घेतात परंतु तरीदेखील काही मुलांची तब्येत अगदी जशाला तशीच राहते काही त्यांना खायला दिले तरी तब्येतीत सुधार होतच नाही. अशा कारणांमुळे आई-वडिलांना खूप टेन्शन येते की आमच्या मुलाची तब्येत कधी सुधारेल त्यांना कोणत्या प्रकारचे खाद्य द्यावे त्यांची काळजी कशाप्रकारे घ्यावी सतत त्यांना प्रश्न पडत परंतु आता त्यांना दिलासा मिळणार आहे कारण आम्ही अशा चार पदार्थांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या मुलांच्या तब्येतीत लवकरच सुधारणा दिसून येईल.
सुरुवातीला आपण बाल रोग तज्ञ डॉक्टर प्रियंका आर्य यांनी दिलेल्या माहिती पाहूया. डॉक्टर प्रियंका सांगतात की हाडांच्या निर्मितीसाठी कॅल्शियमचे गरज भासते आणि हे कॅल्शियम हाडाच्या मजबुतीसाठी फार महत्त्वाचे असते कॅल्शियम हे हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर हाडांना कमजोर होऊ देत नाही. परंतु जर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासल्यास हाड कमकुवत होण्यास सुरुवात होती. लहान मुले इकडे तिकडे खेळतात त्यांना जराशी फेस किंवा काही जरी लागले तर लगेच पाय दुखी किंवा हात दुखी उद्भवते त्याचबरोबर लगेचच फ्रॅक्चर होण्याची शक्यता देखील असते.
अशामुळे त्यांना दूध युक्त प्रोडक्स द्यावे कारण दुधामध्ये कॅल्शियम चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही यामध्ये पनीर दही दूर त्याचबरोबर दूध सर्व पदार्थ तसेच पालेभाज्या आणि नटसचे सेवन करण्यास मुलांना द्यावे.Health Care News
शरीरात विटामिन डी ची कमतरता
शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता भासल्यास हाडांची वेदना होऊ शकते. हाडाच्या मजबुतीसाठी लहान मुलांना तसेच तरुणांनी देखील सकाळच्या कवळ्या उन्हात थोड्या वेळ का होईना थांबावे. सकाळचे गुण हे विटामिन डी चा चांगला स्रोत मानले जाते. त्याचबरोबर संशोधनातून देखील असे सिद्ध झाले आहे.
त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीर झटपट विकसित होते. त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने हाड मजबूत होतात याशिवाय मास पेशी मजबूत होते. त्याचबरोबर लहान मुलांना जास्त दम लागेल किंवा थकवा येईल असा व्यायाम करायला फोर्स करू नका. त्यांना जेवढे सहन होईल तेवढा व्यायाम करण्यासाठी सांगा. त्याचबरोबर दररोज काही ना काही नवीन आमच्या पद्धती तसेच दररोज थोडा थोडा व्यायाम वाढवण्यास सांगा. यामुळे लहान मुले मजबूत होतात त्याचबरोबर खाल्लेले अन्न एकदम पचते. आणि त्यानंतर लहान मुलांची तब्येत देखील हळूहळू चांगली होऊ लागते.Health Care News