Gold Rate Today: सोन्याचे भाव अचानक 6000 हजार रुपयांनी घसरले..!! दुकानात झाली तुफान गर्दी, लगेच पहा जिल्ह्यानुसार सोन्याचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या भावात आज अचानक मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आणि यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानात गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्याचबरोबर मित्रांनो सोने खरेदी करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. यामागील कारण म्हणजेच सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असतो.

यामुळे तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजच सोने खरेदी करा. चला तर मग जाणून घेऊया जिल्हयानुसार आजचे सोन्याचे बाजार भाव.

मित्रांनो, 2000 या वर्षापूर्वी सोन्याचे बाजार भाव हे केवळ 25 हजार पर्यंत होते. त्याचबरोबर आता सोन्याच्या बाजारभावाने गगनभरारी घेतली आहे. परंतु, आज सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या कारणामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज खालील प्रमाणे सोन्याचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील बाजार भाव पाहणार आहोत.

आज मुंबई 24 कैरेट सोनेभाव

ग्राम आज कल बदलाव
1 ₹ 7,707 ₹ 7,631 + ₹ 76
8 ₹ 61,656 ₹ 61,048 + ₹ 608
10 ₹ 77,070 ₹ 76,310 + ₹ 760
100 ₹ 7,70,700 ₹ 7,63,100 + ₹ 7,600

 

18 कैरेट

ग्राम आज कल
1 ₹ 5,781 ₹ 5,723
8 ₹ 46,248 ₹ 45,784
10 ₹ 57,810 ₹ 57,230
100 ₹ 5,78,100 ₹ 5,72,300

Leave a Comment