BSNL Tower Apply: घराच्या छतावर BSNL चे टावर बसवून कमवा 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना कमवा..!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Tower Apply: नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या घराच्या छतावर म्हणजेच गच्चीवर रिकाम्या जागेत बीएसएनएल कंपनीचे टावर बसवून त्यातून चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला बीएसएनएल (BSNL) कंपनीकडे अर्ज करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएल (BSNL) टॉवर लावण्याची सविस्तर माहिती…

मित्रांनो घरबसल्या कमाई करण्याचा विचार सर्वांच्याच मनात येत असतो. परंतु घरबसल्या कमाई करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. परंतु कसल्याही प्रकारे मेहनत न घेता. घरबसल्या महिन्याला वीस हजार रुपयांपर्यंत महिना कमवण्याची ही एक मोठी संधी आहे. परंतु यामध्ये अनेक तोटे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.BSNL Tower Apply

बीएसएनएल (BSNL) टेलिकॉम कंपनी सरकारी आहे. तसेच या कंपनीचे रिचार्ज प्लॅन स्वस्त असल्यामुळे सध्या सगळे ग्राहक या कंपनीकडे वळले आहे. परंतु, या कंपनीची रेंज तसेच नेटवर्क जास्त प्रमाणात पसरले नसल्याने नागरिकांना नेटवर्कचा प्रॉब्लेम अनेक वेळा येतो. हा प्रॉब्लेम कायमचा दूर करण्यासाठी बीएसएनएल कंपनीने सर्व भागात टावर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यामुळे अनेकांना नेटवर्क पासून सुटका देखील मिळणार आहे. तसेच ज्या भागात बीएसएनएलचे टॉवर बसवायचे आहे. त्या ठिकाणी असलेल्या घरातील गच्चीवर टावर बसवून त्या घरा वाल्याला देखील बीएसएनएल टॉवर करून पगार दिला जाणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएल घरावर टावर बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया…

  • तुमच्या घरावर बसवण्यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोमवर (Indus Tower) असे सर्च करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर बीएसएनएलची अधिकृत वेबसाईट दिसेल. त्यानंतर सर्वात वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईट मध्ये पूजा कोपऱ्यात तीन पर्याय दिसतील. यामधील लँडविनर्स (Landowners) हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अर्ज करा.
  • त्यानंतर काही दिवसात इंडियन टॉवरचे कर्मचारी तुमच्या घरावर सर्व करण्यासाठी येथील.
  • जर तुमचे घर टॉवर बसवण्यासाठी सक्षम असेल तर तुम्हाला दर महिन्याला भाडे देखील मिळेल.
  • तसेच तुमच्या घरावरील टॉवरचे भाडे हे कंपनीच्या कॉन्टॅक्टनुसार ठरवले जाईल.

घरावर कोणत्याही कंपनीचे टावर बसवण्याचे नुकसान

  • माहितीनुसार टेलिकॉम टावर मधून रेडिएशन बाहेर येत असतात.
  • या रेडिएशनमुळे तुम्हाला दीर्घकालीन आरोग्याचा धोका होऊ शकतो.
  • तसेच या रेडिएशनमुळे तुम्हाला झोपेला देखील त्रास होऊ शकतो
  • यामुळे तुम्हाला तणाव तसेच चिंता वाटू शकते.
  • तसेच प्रतिकारशक्ती नुसार काही जणांना रेडीक्षण मुळे डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्या देखील उद्भवते.

मित्रांनो तुम्ही घरावर कंपनीचे टॉवर बसवून महिन्याला वीस हजार रुपयांपर्यंत नफा कमवू शकता. परंतु यापासून होणारे नुकसान देखील लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या घरावर बसू शकता…BSNL Tower Apply

 

Leave a Comment