Bank Car Auction: बँकेने ओढून आणलेल्या गाड्या मिळणार 30 टक्के पैशात, ब्रँडेड कार मिळते केवळ 60 हजारात व बाईक 17 हजारात मिळते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Car Auction: नमस्कार मित्रांनो, अनेक जणांचे चार चाकी गाडी घेण्याचे स्वप्न असते. त्याचबरोबर अनेक जण दोन चाकी गाडी आपल्याला कमी पैशात मिळावी अशी इच्छा व्यक्त करतात परंतु त्यांना दोन चाकी गाडी म्हणजेच मोटरसायकल कमी पैशात मिळत नाही. या सर्व नागरिकांसाठी आता बँकांनी ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करण्याची मोठी संधी आहे. कारण आता ओढून आणलेल्या गाड्यांचा लिलाव होणार आहे. आणि आलेला बातमी देखील सहभागी होऊ शकतात.

आणि कोणत्याही गाडीच्या मूळ किमतीच्या 30 टक्के किंमत देऊन तुम्ही डायरेक्ट गाडी खरेदी करू शकता. अशी माहिती इंडसइंड बँकेने दिली आहे. त्याचबरोबर तुझ्या बँकेने जमा केलेल्या वाहनांचा लिलाव लवकरच केला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो एखाद्या व्यक्तीने कर्जावर गाडी घेतली आणि त्या व्यक्तीने वेळेवर हप्ते भरले नाही तर त्याच्याकडून ती गाडी ओढून आणली जाते. आणि त्यानंतर मित्रांनो या गाड्यांचा लिलाव बाजारात केला जातो.Bank Car Auction

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या लिलावात सहभाग घेतला नाही. आणि तरीही तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट ऑर्डर देऊ शकता. यानंतर तुम्हाला आवडणारी गाडी थेट घरपोच मिळू शकते. ऑनलाइन पद्धतीने गाडी खरेदी करण्यासाठी अधिकृत पोर्टल पुढील प्रमाणे आहे…https://induseasywheels.indusind.com/ परंतु मित्रांनो गाडी खरेदी करणे अगोदर तुम्ही खालील कागदपत्रे तसेच काळजी घ्यावी…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

गाडी खरेदी करता करण्याअगोदर पुढील कार्य नक्की तपासावी..: नोंदणी प्रमाणपत्र, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्र वाहनाची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत की नाही याची खात्री नक्की करावी. त्याचबरोबर वाहन नोंदणी वैद्य आहे की नाही हे देखील तपासावे. त्याचबरोबर वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे मिळण्यासाठी (पाहण्यासाठी) तुम्ही सरकारने लॉन्च केलेल्या पीएम परिवाहन या ॲपवर देखील जाऊ शकता…Bank Car Auction

केवळ गाडी नंबर टाकून गाडीची संपूर्ण माहिती येथे पहा

Leave a Comment