Ration Card List: नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. हे कागदपत्र सरकारी आणि निमसरकारी दोन्ही कामांसाठी खूपच आवश्यक आहे. तसेच या कार्डद्वारे गरीब कुटुंबांना शासकीय शिधावाटप दुकानातूनही स्वस्त दरात रेशन मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी नागरिकांचे नाव रेशन कार्ड लाभार्थी यादीत असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो आताच सरकारकडून सप्टेंबर महिन्याची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. आणि या यादीत तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्यांची जोडलेली नावे आले आहेत की नाही हे तुम्ही सहज पाहू शकता.
जर तुम्ही नुकतेच रेशन कार्ड साठी अर्ज केला असेल तर तुमचे या यादीत नाव येऊ शकते. तसेच तुमचे या यादीत नाव नसेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती देखील पाहू शकता. तसेच या यादीत तुमचे नाव असेल तर तुमच्या नावाने रेशन कार्ड बनवले जाईल आणि या रेशन कार्ड च्या मदतीने तुम्हाला महिन्याच्या महिन्याला स्वस्त दरात रेशन मिळेल. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांचा लाभही या कार्डद्वारे तुम्हाला दिला जाईल.
सप्टेंबर महिन्याची नवीन रेशन कार्ड यादी अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या यादीत ज्या नागरिकांची नावे आली आहेत त्यांना या महिन्यापासून स्वस्त दरात रेशन दिले जाणार आहे. या कार्डद्वारे अनेकांचे जीवनमान उंचावू शकते. यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे.Ration Card List
परंतु अशी अनेक कुटुंबे आहेत जी या योजनेसाठी अपात्र होऊ नये योजनेचा लाभ घेत आहेत. आणि अशा व्यक्तींना या योजनेतून काढण्यासाठी सरकारकडून रेशन कार्डची ई-केवायसी करणे सर्व नागरिकांना बंधनाकारक केले आहे. यामुळे जे नागरिक अद्याप नाहीत. त्यांना रेशन कार्ड यादीतून वगळले जाईल. आणि फक्त जे नागरिक लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
सप्टेंबर महिन्यातील नवीन लाभार्थी यादी खालील प्रमाणे पहा…
- सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…
- https://nfsa.gov.in/
- वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अन्न सुरक्षा पोर्टलवर जातालं
- त्यानंतर त्या ठिकाणी मुख्य पेजवर रेशन कार्डचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा
- त्यानंतर नवीन पृष्ठभाग उघडेल त्या पृष्ठभागावर राज्य पोर्टलवर रेशन कार्ड तपशील या पर्यायावर क्लिक करा
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील चरणात तुम्हाला तुमच्या राज्याचा अन्नसुरक्षा पोर्टल दिसेल त्यावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्ही तुमच्या राज्याच्या पोर्टलवर पोहोचला त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जिल्हा, तालुका, गाव ब्लॉक अशी इत्यादी माहिती निवडा
- आणि त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करून तुमच्या ग्रामपंचायतची यादी पहा. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला सप्टेंबर महिन्यातील नवीन राशन कार्ड यादी दिसेल.Ration Card List