Kapus Bajar Bhav आजचे कापुस बाजार भाव 10 हजार वर गेले पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Bajar Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कापूस बाजार भाव बद्दल माहिती पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे आपण त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला संपूर्ण जिल्ह्यांमधील कापसाच्या बाजारभावाबद्दल माहिती मिळेल चला तर मग पाहूयात आजचे कापुस बाजार भाव.

सध्या पाहिले तर सगळीकडेच कापूस घरामध्ये आलेला आहे आणि सणासुदीचे दिवस आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकून आपला सन सादरी करावा का नाही याबद्दल भ्रम होत आहे कारण की आता सध्या कापसाचे बाजार भाव हे हळूहळू वाढताना दिसत आहेत कापूस कधी विक्री करावा याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत

Kapus Bajar Bhav आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील कापूस बाजार भाव आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती खाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर काही जिल्ह्यातील कापूस बाजार भाव खालील तक्त्यामध्ये नसतील तर आपण आम्हाला कमेंट द्वारे कळवा म्हणजे आम्ही त्या जिल्ह्यामधील कापूस बाजार भाव तक्त्यामध्ये टाकून देऊ धन्यवाद.Kapus Bajar Bhav

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/10/2024
सावनेर 7000 7000 7000
किनवट 6400 6600 6500
भद्रावती 7000 7000 7000
वरोरा 6700 7000 6900
वरोरा-माढेली 6800 7200 7000
कोर्पना 6500 6750 6600
वर्धा 7000 7250 7100
28/10/2024
सावनेर 7000 7000 7000
किनवट 6400 6550 6500
भद्रावती 6950 7000 6975
वरोरा-माढेली 6700 7200 7000
किल्ले धारुर 6800 6806 6806
कोर्पना 6500 6700 6600
27/10/2024
वरोरा-माढेली 6800 7200 7000
26/10/2024
नंदूरबार 5750 7100 6650
सावनेर 7000 7000 7000
भद्रावती 7000 7151 7075
वरोरा 6500 7101 7000
वरोरा-माढेली 6700 7200 7000

Leave a Comment