या योजनेची सुरुवात काही जिल्ह्यांमध्ये झालेली नाही. मात्र, ही योजना सुरू झाल्यानंतर महिलांना नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारकडून महिला व बालविकास मंत्रालयाकडून औद्योगिनी ही महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.Loan Scheme 2024
महिलांना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी तीन लाख रुपयांतून महिला स्वतःसाठी एखादा चांगला उद्योग करू शकतात. आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारू शकतात. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे कोणती कागदपत्रे असावीत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे आधार कार्ड, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांकडून महिलांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे…Loan Scheme 2024