Citizens’ ration cards closed: नवीन सरकारचा नवीन धमाका..!! महाराष्ट्रातील या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद, लगेच पहा संपूर्ण शासन निर्णय
Citizens’ ration cards closed: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी रेशनधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या रेशनकार्डधारकांनी 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ई-केवायसी केले नाही, त्यांचे रेशनकार्ड रद्द होऊ शकते, आणि त्यामुळे त्यांना धान्य मिळणे बंद होईल. मुख्य कारणे: फसवणूक आणि बनावट रेशनकार्ड टाळणे: अनेक नागरिकांनी एकापेक्षा जास्त रेशनकार्ड घेतले आहेत किंवा मृत व्यक्तींची नावे अद्याप रेशनकार्डवर आहेत. यामुळे बनावट … Read more