Construction Worker Scheme: बांधकाम कामगारांच्या खात्यात आजपासून जमा होणार 5000 हजार रुपये, लगेच पहा लाभार्थी यादीत तुमचे नाव

Construction Worker Scheme

Construction Worker Scheme: बांधकाम कामगारांना 5000 रुपये देण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक मदत म्हणून 5000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. योजनेचा उद्देश बांधकाम कामगारांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आहे. तारीख आणि वेळ: योजना लागू करण्याची तारीख: आजपासून (8 नोव्हेंबर 2024) सुरू आहे. सहायता रक्कम … Read more