Crop Insurance yojana: अति मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी अशा पद्धतीने करा विमा कंपन्यांकडे ऑनलाईन तक्रार, लगेच पहा संपूर्ण माहिती
Crop Insurance yojana: नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी पिक विमा कंपन्यांकडे ऑनलाईन तक्रार कशी नोंदवावी याबद्दल आपण सविस्तर माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 202425 मध्ये पिक विमा धारक शेतकऱ्यांनी अति मुसळधार आणि सतत येणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये … Read more