Girlfriend Propose Video: गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी केले होते भन्नाट नियोजन, परंतु प्रपोज करताच मुलीने दिले वेगळेच सरप्राईज..!! मुलगा जागेवरच ढसाढसा रडला
Girlfriend Propose Video: सध्या प्रेमरंगदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फायर होत आहेत. आणि या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मधून अनेक तरुण मुलं-मुली शहाणपणाची भूमिका बजावत आहेत. त्याचबरोबर यामुळे अनेक तरुण बिघडत देखील आहेत. परंतु हे सूत्र ही मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ सारखेच आपणही करावे असे अनेक तरुणांना वाटते. परंतु, व्हायरल … Read more