Good News ; शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार जमा करणार 1 लाख रुपये, जाणून घ्या कसा मिळणार फायदा
Good News शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय असून, अनेक शेतकऱ्यांची जीवनशैली शेतीवर अवलंबून आहे. मात्र आधुनिक युगात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता घसरत आहे आणि पर्यावरणावरही विपरित परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर, राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना १ … Read more