Gram Panchayat documents: ग्रामपंचायतीचे सर्व दाखले 5 मिनिटात मोबाईलवर डाऊनलोड करा..!! अगदी ऑनलाईन सोप्या पद्धतीने

Gram Panchayat documents

Gram Panchayat documents: आता ग्रामपंचायतींचे सर्व दाखले मोबाईलवरून डाऊनलोड करणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र शासनाने eGramSwaraj पोर्टल व Aaple Sarkar Grampanchayat सेवांसाठी मोबाइल अॅप द्वारे हा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नागरिकांना गावाच्या प्रमाणपत्रांसाठी ग्रामपंचायतीमध्ये वारंवार जाण्याची गरज नाही. या सेवेबद्दल माहिती: प्रमाणपत्रांचे प्रकार: जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र 7/12 उतारा आणि फेरफार मालमत्ता कर पावती … Read more