Kapus soybean anudan Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..!! कापूस व सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द, लगेच पहा आजचा शासन निर्णय
Kapus soybean anudan Yojana: महाराष्ट्र शासनाने नुकताच कापूस व सोयाबीन पिकांसाठी असलेल्या ई-पीक पाहणीच्या अटीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी शेतकऱ्यांना पिकांचे अनुदान मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक होते, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत: ई-पीक पाहणीची अट … Read more