Lāḍakī bahīṇa yōjanā: जानेवारी 2025 मध्ये मिळणार का लाडक्या बहिणींना 2100 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा रक्कम दिली जाते. सध्या, या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1,500 जमा केले जातात. सरकारने या रकमेची वाढ करून … Read more