Ladaki Bahin disqualified list: लाडकी बहीण योजनेत अपात्र होऊ नये म्हणून लगेच या 2 गोष्टी करा

Ladaki Bahin disqualified list

Ladaki Bahin disqualified list: योजनेच्या अटी आणि पात्रता समजून घ्या: लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी सरकारने ठरवलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. या योजनेतून अपात्र ठरू नये यासाठी अर्ज करताना तुमची वय, उत्पन्न, कुटुंबातील सदस्यसंख्या, आर्थिक स्थिती याबाबतची माहिती योग्यरित्या भरणे गरजेचे आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. … Read more