Lake Ladaki Scheme: लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने 5 मिनिटात अर्ज करा आणि मिळवा 1 लाख 1 हजार रुपये, ही आहे नवीन अधिकृत वेबसाईट
Lake Ladaki Scheme: “लेक लाडकी योजना” ही महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे. या योजनेद्वारे मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला 1 लाख 1 हजार रुपये देण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेचे तपशील: लाभार्थी: महाराष्ट्रातील फक्त मुली पात्र आहेत. आर्थिक दुर्बल वर्गातील आणि अनुसूचित जाती-जमातीतील … Read more