Land record news: तुमची शेतजमीन कोणाच्या नावावर आहे..!! फक्त 2 मिनिटात पहा तुमच्या मोबाईलवरून संपूर्ण माहिती

Land record news

Land record news: नमस्कार मित्रांनो, तुमच्या नावावर शेतजमीन आहे की नाही हे कसे ओळखायचे याबद्दल सविस्तर माहिती आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे. खालील 7 कागदंपैकी तुमच्याकडे कोणत्याही दोन किंवा त्यापेक्षा जास्त कागदपत्रांचा पुरावा असेल तर तुमच्या नावावर जमिनीचा मालकी हक्क आहे असे सिद्ध होते. १. ७/१२ उतारा (सातबारा उतारा) तपासणे: ७/१२ उतारा हा जमीन मालकी सिद्ध करणारा … Read more