lek ladki yojana लेक लाडकी योजना कोठे अर्ज करावा कोण कोणती कागदपत्रे लागतात पहा संपूर्ण माहिती

lek ladki yojana

lek ladki yojana राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील … Read more