mahindra tractor महिंद्रा कंपनी कडून सादर बायोगॅस वर चालणारा ट्रॅक्टर आता डिझेल ची गरज लागणार नाही

mahindra tractor

mahindra tractor नमस्कार आज आपण या लेखांमध्ये अतिशय नवीन अशी माहिती पाहणार आहोत म्हणजेच आता ट्रॅक्टर साठी डिझेलची गरज लागणार नाही महिंद्रा कंपनीने बायोगॅसवर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे यामुळे आपल्याला आता शेतामध्ये कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल टाकण्याची गरज भासणार नाही सविस्तर माहिती खाली पहा. देशामध्ये पाहिले तर महिंद्रा कंपनीकडून पहिलाच असा बायोगॅसवर चालणारा ट्रॅक्टर सादर … Read more