November new regulations: आजपासून या आर्थिक नियमात होणार बदल, सर्वसामान्यांच्या कशाला बसणार झळ..!! लगेच पहा संपूर्ण माहिती
November new regulations: १ नोव्हेंबर २०२४ पासून काही महत्वाचे आर्थिक आणि वित्तीय नियम बदलणार आहेत. हे बदल तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करू शकतात. त्यातील काही मुख्य बदल पुढीलप्रमाणे आहेत: म्युच्युअल फंड खर्च रचना: भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड (SEBI) ने म्युच्युअल फंडांच्या एकूण खर्च रचना (Total Expense Ratio – TER) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more