10 hajar Rupye Anudan: सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी
10 hajar Rupye Anudan: महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 10 हजार रुपये अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश पिकाच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी प्रति हेक्टर 5000 रुपये इतके अनुदान दिले जाईल. प्रत्येक शेतकरी दोन … Read more