Pik Pahani Anudan ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी 39000 हजार रुपये जमा

Pik Pahani Anudan

Pik Pahani Anudan महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असून, येथील बहुतांश लोकांचे जीवनमान शेतीशी निगडित आहे. राज्यातील सुमारे निम्म्याहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्वास्थ्य व सुरक्षेसाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत, ज्यामध्ये प्रमुख म्हणजे “पीक विमा योजना”. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक हानीपासून आर्थिक संरक्षण मिळते. ई-पीक पाहणी … Read more