Pik Vima GR: खुशखबर…!! खरीप पिक विम्याचे 61 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, लगेच पहा लाभार्थी यादी
Pik Vima GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याची निधी कधी आणि किती जमा होणार आहे. खरीप 2022 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले होते परंतु त्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढले गेले नाही कारण … Read more