Pik Vima News: पिक विम्याचे 853 कोटी 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, लगेच पहा सरकारचा शासन निर्णय
Pik Vima News: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जनसमान यात्रा दौऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या … Read more