Planting of millet crop: यावर्षी 2025 मध्ये रब्बी हंगामात बाजरी पिकाची पेरणी करून 1 एकर मध्ये कमवा 60 ते 70 हजार रुपये निव्वळ नफा..!!
Planting of millet crop: बाजरी पिकाची पेरणी, खत व्यवस्थापन, आणि उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन बाजरी पेरणीसाठी योग्य हंगाम हंगाम: रब्बी हंगामात बाजरी पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. तापमान: पेरणीसाठी 20-25°C तापमान योग्य असते. जमिनीची निवड आणि तयारी जमीन: वालुकामय किंवा मध्यम काळी जमीन बाजरीसाठी चांगली असते. चांगला निचरा होणारी जमीन असावी. … Read more