Plastic Mulching Paper Subsidy: शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना सुरू झाली..!! एका गावातील 100 शेतकऱ्यांना मिळणार मल्चिंग पेपरसाठी 50% अनुदान

Plastic Mulching Paper Subsidy

Plastic Mulching Paper Subsidy: शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीत उपयोगी ठरणाऱ्या मल्चिंग पेपरसाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याचा वापर कमी करून पीक उत्पादन वाढवणे शक्य होईल. … Read more