PM Vishwakarma Yojana: मोदी सरकारची मोठी घोषणा..!! पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार 3 लाखापर्यंत लाभ, लगेच पहा योजनेबद्दल संपूर्ण माहिती
PM Vishwakarma Yojana: आज नरेंद्र मोदी यांनी “पीएम विश्वकर्मा योजना”ची माहिती दिली. या योजनेचे उद्दीष्ट भारतातील पारंपारिक कौशल्य असलेल्या कारीगरांना आणि शिल्पकारांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे कौशल्य वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत कर्ज, कौशल्य प्रशिक्षण, स्टायपेंड इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. कारीगरांना कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, तसेच त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षण देण्याची आणि त्यांच्याद्वारे तयार वस्तूंना … Read more