Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात 25,200 रिक्त पदांसाठी मोठी भरती सुरू..!! लगेच या ठिकाणी करा ऑनलाईन अर्ज
Post Office Recruitment: भारतीय डाक विभागाने २५,२०० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. या भरतीत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, ग्रामीण डाक सेवक (GDS), पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यासारख्या पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया देशभरातील विविध राज्यांमध्ये होणार असून, उमेदवारांना त्यांच्या स्थानिक विभागासाठी अर्ज करता येईल. शैक्षणिक … Read more