Poultry Goat Rearing Scheme: शेळी व कुकुटपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 25 लाखापर्यंत सबसिडी, लगेच ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
Poultry Goat Rearing Scheme: शेळी व कुकुटपालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया आणि सबसिडी माहिती: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेळी व कुकुटपालन योजनेसाठी 25 लाख रुपयांपर्यंत सबसिडी प्रदान करण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना शेळीपालन किंवा कुकुटपालन व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये: सब्सिडी: शेळीपालनासाठी: व्यवसायाच्या गुंतवणुकीवर 25% ते 50% … Read more