Pm Kisan Yojana घरामध्ये एकालाच मिळणार पीएम किसान चे पैसे बाकीच्यांचा होणारा पत्ता कट
Pm Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. मात्र, या योजनेच्या नियमांनुसार, एकाच कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. कुटुंबातील इतर सदस्यांना हा लाभ मिळणार नाही. पीएम किसान … Read more