Prostahan Anudan Yojana: खुशखबर, 50 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली..!! लगेच ई-केवायसी करा 2 दिवसात खात्यात पैसे जमा होणार
Prostahan Anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि ही बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठी भेट देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा म्हणजेच पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान होय. म्हणजेच … Read more