Strawberry Cultivation Information: स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती..!!

Strawberry Cultivation Information

Strawberry Cultivation Information: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत स्ट्रॉबेरी पिकाची लागवड कशा पद्धतीने केली जाते? त्याचबरोबर या पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असते? या पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे? स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी सुरुवातीला कशा पद्धतीची मशागत करावी? स्ट्रॉबेरी पिकावर कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी? याबद्दल अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी … Read more