Threshing machine subsidy: मळणी यंत्र खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान, लगेच या योजनेचा 2 मिनिटात अर्ज करा
Threshing machine subsidy: सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मळणी यंत्र खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान योजना. ही योजना शेतकऱ्यांच्या शेतीतील श्रम कमी करण्यासाठी आणि उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मळणी यंत्र खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते. खाली या योजनेची संपूर्ण माहिती … Read more